एफआरपी – एमएसपी वाढीचे प्रमाणबध्द पूरक सूत्र ठरविणे आवश्यक : खामकर

साखर ही जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येत असल्याने शेतक-यांनी साखर कारखान्यांना पुरवठा केलेल्या ऊसाची द्यावयाची रास्त व किफायतशिर किंमत(एफआरपी) ही प्रत्येक गाळप हंगामात केंद्र सरकार मार्फत निश्चित केली जाते. त्यानुसार केंद्र सरकारने सन २०२४-२५ गाळप हंगामासाठी ऊसाची एफआरपी मध्ये वाढ करून…












