‘विघ्नहर’वर पुन्हा शेरकरांचेच वर्चस्व
पुणे : देशभर नावलौकिक असलेल्या, जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा सत्यशीलदादा शेरकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या शिवनेर पॅनेलच्या तब्बल १७ जागा बिनविरोध आल्यानंतर, उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वत: शेरकर याच्यासह चारही उमेदवार…












