Tag sugar mills

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षाच

Sugarcane Crushing

सोलापूर : हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसबिले दिली; परंतु, हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या उसाची बिले संपूर्ण न देता कमी अधिक करून दिली आहेत. त्यामुळे आता उर्वरित ऊसबिलासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ ऊस उत्पादित शेतकऱ्यांवर आली आहे.  ऊसदर…

खांडसरी कारखानदारांना आता १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक

Khandsari Sugar industry

गूळ, साखरेच्या खांडसरीला एफआरपी कायदा लागू पुणे : देशात गूळ व साखर तयार करणाऱ्या ३८३ खांडसरी कारखान्यातून शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर आणि साखर उत्पादनाचा अंदाज लागण्याकरिता यापुढे त्यांना एफआरपी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता खांडसरी कारखानदारांना १४ दिवसांत…

बाळासाहेब थोरात यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा

उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले; एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या कारखान्याची…

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane field

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

सहकार कायद्यात आवश्यक ते बदल करणार – फडणवीस

devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आणि सारखेच नियम लागू आहेत. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आवश्यकता वेगळ्या आहेत. त्यामुळे वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्या…

दौलत  कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…

…अन्यथा कारखान्यांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता

sugar factory

विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची माहिती शिराळा :  भारतीय साखर उद्योग महत्वाच्या टप्प्यावर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता देखील सुनिश्चित केली पाहिजे. अनेक वेळा उसाच्या रास्त किंमत वाढवूनही, साखरेची किमान विक्री किंमत…

भोगावती कारखान्याच्या वतीने रोजगार मेळावा

Bhogawati Sugar

राशिवडे : काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शाहूनगर परिते, ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या मेळाव्याला कोल्हापूरसह कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींतील १६…

कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती…

Select Language »