शेती अधिकारी कांबळे यांचे निधन

सोलापूर : भैरवनाथ शुगर, विहाळ युनिट नं 2 चे (ता. करमाळा. जि. सोलापूर) शेती अधिकारी प्रसन्न कांबळे यांचे अल्पशा आजाराने ९ मे रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. शुगरटुडे मासिकाच्य वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सोलापूर : भैरवनाथ शुगर, विहाळ युनिट नं 2 चे (ता. करमाळा. जि. सोलापूर) शेती अधिकारी प्रसन्न कांबळे यांचे अल्पशा आजाराने ९ मे रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. शुगरटुडे मासिकाच्य वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची – तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे,…

भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण शिरपूर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना ई- निविदा प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. बैतूल मध्य प्रदेश या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा…

पुणे : गुजरातमधील ‘गणदेवी’ उद्योगाने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला रू. ४६७५ प्रति टन दर देण्याची घोषणा केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावर अवघ्या साखर उद्योगात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले दिसून आले…
ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक मा. श्री. ठोंबरे यांनी २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार…

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी… आजपर्यंत त्यांनी…

पुणे : पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केलेली जप्तीची कारवाई कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत…

मिनरल वॉटरप्रमाणे उसाचा रस पेय बनवणार – डॉ. सीमा परोहा कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) संचालकपदी डॉ. सीमा परोहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. १९३६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेकडे…

सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असे जाहीर करणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी अखेर महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना जादाची रसद मिळण्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या बालाजी सरोवर…

‘डीएसटीए’च्या वतीने आयोजन पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञानात सदैव मागदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगरअँड अलाईड इंडस्ट्रीज’…