थकित एफआरपीप्रश्नी सात कारखान्यांना गाळप परवाना नाही
साखर आयुक्त ; कारखान्यांना निधी भरण्यासाठी मुदतवाढ पुणे : राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. थकित एफआरपी असणाऱ्या राज्यातील ७ साखर कारखान्यांना ऊसगाळप परवाना दिला जाणार नसल्याचे…










