श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. ( श्रीनाथनगर पाटेठाण, ता. दौंड, जि. पुणे) या खासगी नामांकित कारखान्यात विविध सहा जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकी विभागात ४, तर प्रशासनातील एका जागेचा समावेश आहे. सदर इच्छुक उमेदवारांनी आपल्या…












