Tag Udagiri Sugar & Power Ltd

खासदारकीची ऑफर नाकारणारे समर्पित ज्ञानतपस्वी!

DR. SHIVAJIRAO KADAM BIRTHDAY ARTICLE

साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी नियोजनापासून ते प्रत्यक्ष गाळपापर्यंत किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका जिद्दी नेतृत्वाने हे सर्व गणितच बदलून टाकले. डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी बामणी-पारे सारख्या ओसाड माळरानावर…

उदगिरी शुगरची परंपरा कायम : शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

पुणे : सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्थापन केलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. (एफआरपी म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याने देय असलेली…

उदगिरी शुगरच्या १ लाख ४० हजार १०१ व्या साखर पोत्याचे पूजन

Udagiri Sutar bags Puja

सांगली : बामणी (पारे) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या 1 लाख 40 हजार 101 साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ.राहुलदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचा गळीत हंगाम…

डॉ. शिवाजीराव कदम यांच्यावरील *शुगरटुडे* विशेषांकाचे प्रकाशन

SugarToday Spl Edition

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शुगरटुडे’ने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. कदम यांच्या उपस्थितीतच झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या अंकामध्ये डॉ. शिवाजीराव कदम यांच्या साखर उद्योगातील…

उदगिरी शुगरमध्ये मिल रोलर पूजन

Udagiri Sugar Roller Puja

सांगली : जिल्ह्यातील बामणी पारे येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या सन 25-26 गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन 12 जून 2025 रोजी झाले.यावेळी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक चंद्रकांत संपतराव गव्हाणे, चिफ इंजिनियर सतेज पाटील, प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार, डिस्टलरी मॅनेजर…

‘उदगिरी शुगर’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

Udagiri Sugar

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यावर ४ ते ११ मार्च या कालावधीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आले आहे. कारखान्याचे चिफ इंजिनिअर महेश अहेर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित खाते प्रमुख, अधिकारी व…

‘उदगिरी शुगर’कडून प्रतिटन ३१०० प्रमाणे एकरकमी बिल जमा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

सांगली : यंदाच्या गळीत हंगामासाठी आलेल्या उसास उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने प्रति टन ३१०० रुपये एकरकमी बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुलदादा कदम यांनी दिली. हंगाम २०२४-२५ मधील…

डॉ. राहुल कदम यांच्या कामगिरीचा ‘बिझनेसवर्ल्ड’कडून गौरव

Dr. Rahul Kadam

नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेसवर्ल्ड’ या नामांकित मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘व्हीजनरी लीडर’ असा त्यांचा विशेष लेखात गौरवास्पद उल्लेख करून त्यांच्या…

उदगिरी शुगर ७.५ लाख टन गाळप करणार : डॉ. शिवाजीराव कदम

Udagiri Sugar crushing season

बाराव्या गळीत हंगामाचा काटा, मोळी पूजन उत्साहात सांगली : यंदाच्या गळीत हंगामात उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने ७.५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी यंदाही शेतकऱ्यांचे नेहमीप्रमाणे उत्तम सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

Select Language »