SugarToday

SugarToday

राज्यपाल बागडे नानांना ‘विस्मा’च्या शुभेच्छा

THOMBARE GREETS GOVERNOR BAGDE NANA

राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांची ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी नुकतीच जयपूर येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी रवी गुप्ता आणि रोहित नारा. यावेळी नानांनी पाहुण्यांना पुस्तकांचा संच भेट दिला. नाना हे ‘विस्मा’चे संस्थापक सदस्य आहेत.…

फक्त दोन वर्षे थांबा : साखर उद्योगाला अमित शहा यांचा शब्द

Amit Shah and Harshwardhan Patil

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उद्योगाचा विषय जी-२० स्तरावर नेला आहे, त्यामुळे तुम्ही कितीही इथेनॉल तयार केला तरी तो कमीच पडेल, कारण तो विदेशातही निर्यात होईल; मात्र त्यासाठी साखर उद्योगाने केवळ दोन वर्षे प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार…

साखरेच्या एमएसपी वाढीसाठी पाटलांचा सहकारमंत्र्यांकडे आग्रह

Harshawardhan Patil

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या. एफआरपी वाढीचा निर्णय चांगला घेतला,…

॥ गीत श्रावणाचे ॥

Aher poem

आला आला श्रावण महिनाभुरळ पडली, काळ्या मेघांनाबिजलीचे तांडव सहन होईनारिमझिम पावसाने केली दैना ॥१॥ सणवाराचे दिस आलेझाडाला झोके बांधले,देवदर्शना गर्दी वाढलीव्रतवैकले सुरू जाहली ॥२॥ गर्दी वाढली सुट्ट्यांनीहिरवेगार डोंगर बघुनीनदीनाल्यांचे गीत ऐकुनीहर्षोल्हास नाचे मनी ॥३॥ माय लेकरात मोद भरेगायवासरात आनंद उरेकिल्मिष…

एकरी शंभर टन ऊस उत्पादनावर कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

SUGAR TASK FORCE MEETING

पुणे : “साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी” ने पुण्यामध्ये “100 टन/एकरी ऊस व 75 टन/एकरी खोडवा उद्दिष्टे” ह्या विषयावर कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. चोहीकडे अतिवृष्टी स्थिती असतानादेखील ‘टास्क फोर्स’चे सदस्य दूरदूरवरून आले होते. सुरुवातीला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य…

आज नागपंचमी

Nagpanchami Sugartoday

आज शुक्रवार, ऑगस्ट ९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १८, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:१८ सूर्यास्त : १९:१०चंद्रोदय : १०:०५ चंद्रास्त : २२:१०शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

मागील हंगाम व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे मिळून १५० रु द्या : राजू शेट्टी

Raju Shetti with Kunal Khemnar

पुणे : मागील हंगाम २०२२-२३ मधील गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाचे शंभर व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे पन्नास रुपये तातडीने देण्यास ऊस दर नियंत्रण समितीने त्वरित मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे…

साखर उद्योगाने विद्यापीठाला विसरू नये : कुलगुरू पाटील

Sugar Industry Conference Pune

पुणे : साखर उद्योगाच्या भरभराटीत राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. मात्र साखर परिषदा जेव्हा आयोजित होतात त्यावेळी साखर कारखान्यांना विद्यापीठाचा विसर पडतो, अशी खंत व्यक्त करून, कृषी विद्यापीठाचे योगदान विसरू नये, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील…

त्रिपक्षीय समितीसाठी प्रस्ताव सादर करा : सहकारमंत्री

Dilip Walse Patil

साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पुणे : साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी कामगार नेते आ. भाई जगताप, सुनील शिंदे, अविनाश आदिक, राजेंद्र व्हनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते,…

… तर आगामी गळीत हंगाम बंद, विराट मोर्चाद्वारे साखर कामगारांचा इशारा

Sugar Workers march in Pune

पुणे : वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर ७ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो साखर कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्या मान्य न…

Select Language »