SugarToday

SugarToday

सहवीजनिर्मितीसाठी प्रति युनिट दीड रुपया अनुदान

CoGen Bagasse

साखर कारखान्यांना दिलासा मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांकडून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या वीज खरेदी दरवाढीच्या मागणीबाबत सरकारने अखेर निर्णय घेतला असून, ७ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पात तयार होणाऱ्या वीजेला प्रति युनिट दीड…

त्यांचा खासगी व्यवस्थित, मात्र त्यांनीच तुमचा ‘घोडगंगा’ बंद पाडला

Ajit Pawar on Ghodganga Sugar

अजितदादांची आ. अशोक पवारांवर जोरदार टीका पुणे – ‘अविवाहित मुलाला कारखान्याचा अध्यक्ष करू नको, असा सल्ला मी तुमच्या आमदारांना (आ. अशोक पवार) वेळोवेळी दिला होता. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. पर्यायाने कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी मात्र आपला खासगी…

राज्य बँकेच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना फटका बसणार

sugar Jute Bags

मुंबई : आधीच यंदाचा अडचणींचा हंगाम, त्यात केंद्राचे चिंता वाढवणारे निर्णय आदींमुळे साखर उद्योग क्षेत्रासमोर संकटे उभी राहिली असतानाच, राज्य बँकेने प्रति क्विंटल साखर मूल्यांकनात रुपयांची घट केली आहे. त्यामुळे या उद्योगासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. खुल्या बाजारात साखरेचे दर…

‘भीमाशंकर’ येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

Bhimashankar sugar safety week

53 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त सुरक्षेची शपथ घेताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप दादा वळसे पाटील व त्यांना शपथ देताना कारखान्याचे सेफ्टी ऑफिसर श्री. कपिल थोरात , लेबर ऑफिसर श्री. चंद्रशेखर…

टोकाई कारखाना विक्रीला राज्य बँकेची हरकत

tokai sugar, Vasmat

हिंगोली : टोकाई सहकारी साखर कारखाना विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ई निविदा काढण्यात आली आहे. मात्र या निविदेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर हरकत घेतली आहे. मालमत्ता विक्रीची निविदा काढण्या अगोदर आमची परवानगी घेतलेली नाही, असे राज्य सहकारी बँकेचे म्हणणे…

यशवंत कुलकर्णी यांचा हृद्य सत्कार

Yeshwant kulkarni

शिराळा : कारखान्यांची प्रगती ही कार्यकारी संचालकाच्या कामावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगाच्या बाबतीत आपली धोरणे बदलावीत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. नाटोली (ता. शिराळा) येथे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व…

मृत कामगाराचा मृतदेह कारखान्याच्या गेटवर

DAULAT SUGAR ACCIDENT

कोल्हापूर : दौलत – अथर्व साखर कारखान्याचे जखमी कामगार गुंडू रामू पाटील ( वय ५१, रा. ढेकोळेवाडी ता. चंदगड) यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत दिली जाईल, असे कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी,…

एफआरपी – एमएसपी वाढीचे प्रमाणबध्द पूरक सूत्र ठरविणे आवश्यक : खामकर

Khamkar Article

साखर ही जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येत असल्याने शेतक-यांनी साखर कारखान्यांना पुरवठा केलेल्या ऊसाची द्यावयाची रास्त व किफायतशिर किंमत(एफआरपी) ही प्रत्येक गाळप हंगामात केंद्र सरकार मार्फत निश्चित केली जाते. त्यानुसार केंद्र सरकारने सन २०२४-२५ गाळप हंगामासाठी ऊसाची एफआरपी मध्ये वाढ करून…

उत्पन्नाची शाश्वती देणारे ऊस हेच एकमेव पीक : ‘विघ्नहर’चे अध्यक्ष शेरकर

Shri Vighnahar sugar

पुणे : कांदा, भाजीपाला, फुले आदींच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळेल याची शाश्वती नाही; मात्र उसाला किती दर मिळणार हे शेतकऱ्याला आधीच निश्चितपणे माहिती असते, भविष्यात उसाला प्रतिटन रुपये ३००० पेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही. त्यामुळे शाश्वत उत्पन्न असलेल्या उसाची शेतकऱ्यांनी…

वायसा

W R Aher Poem

वायसा का करिसी का का ?का का रव होता अंगणीअतिथी आगमनाची लागे चाहूलघरात आनंद स्वागताचा अपार ॥१॥ आई भरवितांना बाळाला म्हणेएक घास काऊचा एक घास चिऊचामायेचा एक घास मिळे तुलाहीतुझा लागे लळा बाळालाही ॥२॥ एकाक्ष म्हणति हो तुलाभक्ष्य ना सुटे…

Select Language »