SugarToday

SugarToday

एमडी पॅनल पद्धतीचा फेरविचार आवश्यक

MD panel

सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक (एमडी) पदासाठी पूर्वीपासून चालत आलेली कार्यकारी संचालक पदासाठी आवश्यक असलेली पॅनल पध्दत सध्या कालबाह्य ठरत आहे. त्या मुळे त्यामध्ये कालानुरूप बदल करून पॅनल (नामतालिका) पध्दत बंद करून या पदाचे नेमणुकीसाठी नवीन निकष तयार करून नेमणुकीचे…

बिग ब्रेकिंग : रेणुका शुगर विनाकपात रू. ३३०० एकरकमी देणार

panchganga sugar

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना चालवणाऱ्या रेणुका शुगर्सने शनिवारी तातडीने परिपत्रक जारी करून, रू. ३३०० प्रति टन विनाकपात आणि तेही एकरकमी देणार असल्याचे जाहीर केले आहे. परिपत्रकात म्हटले आहे – सर्व ऊस पुरवठादार शेतकरी बंधू व…

पंजाबात ऊस दर जाणार ४००० वर, शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

PANJAB FARMERS

‘गुड न्यूज’ लवकरच : मुख्यमंत्री चंडीगड : जालंधरमधील रेल्वे ट्रॅक आणि राष्ट्रीय महामार्गावर उसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. येत्या काही दिवसांत “चांगली बातमी” (गुड न्यूज) दिली जाईल, असे…

नववी शिकलेल्याला बनवले मुख्य शेती अधिकारी

Nagawade Sugar Mill

नागवडे कारखान्याला साखर संचालकांची नोटीस पुणे : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने नववी शिकलेल्या व्यक्तीस मुख्य शेती अधिकारी बनवल्याचा आरोप असून, यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे. नागवडे कारखाना गेल्या काही दिवसांपासून…

साखर घट उतारा प्रमाणिकरणासाठी कारखान्यांना सूचना

Chandrakant Pulkundwar

पुणे : यंदाच्या हंगामात साखर घट उताऱ्याचे प्रमाणिकरण करण्यासाठी सर्व कारखान्यांनी विहित नमुन्यात माहिती भरण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्व कारखान्यांना दिल्या आहेत. आयुक्तांनी कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३…

जन्म कवितेचा

Aher Poem

शब्द वाचून कळले सारे कवितेलाअवघड शब्दांच्या पलिकडले कवितेला ॥ कवितेत शब्दची करिती शब्दांना निशब्दशब्द यातनाच देती प्रसववेदना कवितेला ॥ कवितेसाठी सहनशीलतेचा केला कडेलोटकठीण कठीण किती कवितेचा गर्भकाल ॥ आनंदे उमलती शब्दफुले कवितेच्या वेलीवरअन दिसू लागला कवितेचा ऊषःकाल ॥ ओघळती शब्द…

कर्नाटकात एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा

Sugarcane FRP

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा दर दिला आहे. काही कारखान्यांनी तर साडेतीन हजारांपेक्षा अधिक दर देऊन विक्रम केला आहे. या भागातील कारखाने पहिला हप्ता तीन हजार रुपयांप्रमाणे जमा…

ऊस दराची कोंडी फुटली

‘स्वाभिमानी’ आणि कारखानदार यांच्यात १०० रुपयांवर तडजोड कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी टनास किमान १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत, त्यांनी आणखी किमान ५० रुपये देण्यास…

देशाला पहिली आरोग्य हमी सहकारी संस्था देणारे अधिकारी…

DR. SANJAY BHOSALE

सहकार आणि साखर खात्यांमध्ये आपला ठसा उमटवणारे, सर्वच क्षेत्रांत मित्रांची मोठी फौज बाळगणारे, शेतकऱ्यांच्या समस्यांना नेहमीच न्याय देणारे आणि जेथे जातील तेथे भरीव योगदान देणारे वरिष्ठ अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांनी तब्बल २८ वर्षे शासकीय सेवा केली. ३० नोव्हेंबर २०२३…

‘भोगावती’त सत्तारूढ आघाडीचा एकतर्फी विजय

Bhogawati Sugar Elections

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. आघाडीचे २५ पैकी २४ उमेदवार सुमारे अडीच हजारांच्या फरकाने निवडून आले. आमदार पी. एन. पाटील यांनी कारखाना पुन्हा आपल्याच ताब्यात…

Select Language »