दोष ना कुणाचा !

नकोच कुणाची भुतदया चुकार|नकोच कुणाचा कार्डावर आधार||मलाच नाही कुणी, मी तर अनाथ|मी नाही कुणा ललनेचा प्राणनाथ||१|| आहे निरव शांतता संध्याकाळची|आहे शक्यता मुक्कामी पोहोचण्याची||नाही कुणी वाटेला उभी माझी दारा|नशीबी दैव नाही, कुणी ग्रह तारा||२|| नको नशीबी सृष्टीच्या विरही कला|नाही बघणार कदाच …










