SugarToday

SugarToday

‘यशवंत’ची ९९ एकर जमीन बाजार समितीकडे; संयुक्त बैठकीत निर्णय

Yashwant sugar factory

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत कारखान्याच्या वादग्रस्त निर्णयावर शिक्कामोर्तब करून, कथित अतिरिक्त सुमारे ९९.२७ एकर जमीन बाजार समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याची ही जमीन पुणे कृषी…

३७२ कोटींची एफआरपी थकीत; १५ साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Sugarcane FRP

किसनवीर कारखान्याकडे सर्वाधिक थकबाकी पुणे : चालू गाळप हंगामातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांकडे सुमारे ३७२ कोटींची एफआरपी…

आचार्य आनंदऋषीजी

Anadrishiji Maharaj

शुक्रवार, मार्च २८, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ७, शके १९४७सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:५१चंद्रोदय : ०६:१९, मार्च २९ चंद्रास्त : १७:५२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष : कृष्ण…

कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात मोठी संधी : अजित चौगुले

WISMA workshop

पुणे : कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजी उत्पादनात महाराष्ट्रामध्ये मोठा वाव आहे. कारखान्यांनी याकडे वळावे, असे प्रतिपादन ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी एका कार्यशाळेत केले. यासंदर्भात ‘विस्मा’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत”…

जागतिक रंगभूमी दिन

SugarToday Daily Panchang

गुरुवार, मार्च २७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ६, शके १९४७सूर्योदय०६:३७ सूर्यास्त१८:५१चंद्रोदय०५:३९, मार्च २८ चंद्रास्त१६:५१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष : कृष्ण पक्षतिथि : त्रयोदशी – २३:०३ पर्यंतनक्षत्र : शतभिषज…

फक्त 14 कारखाने सुरू, हंगाम अंतिम टप्प्यात

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, कालच्या आकडेवारीनुसार केवळ 14 कारखाने सुरू आहेत आणि १८६ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. आतापर्यंत एकूण 843.85 लाख टन उसाचे गाळप होऊन,…

द्रष्टा युवा उद्योजक

Dr. Rahul Kadam Birthday

उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त… राष्ट्रीय स्तरावरील ‘Outlook’ या प्रसिद्ध नियतकालिकाने ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे द्रष्टे’ (Visionaries of 5 trillion Economy) या विषयावर विशेषांक प्रसिद्ध केला. त्यात भारतातील दूरदृष्टीच्या उद्योजकांच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकला आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन…

‘विघ्नहर’च्या अध्यक्षपदी सत्यशीलदादा शेरकर

Satyasheel Sherkar Vighnahar

पुणे : धालेवाडी (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सत्यशीलदादा शेरकर आणि उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची बिनविरोध निवड झाली. श्री विघ्नहर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनेलचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीस स्थगिती द्या, कृती समितीचे साखर आयुक्तांना साकडे

Yashwant sugar factory

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखाना जमीन विक्री प्रस्तावाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने साखर आयुक्तांना एक निवेदन देऊन केली आहे.या समितीतील उरुळी कांचन येथील शेतकरी कृती समितीचे सदस्य अलंकार कांचन, हिंगणगावचे विकास लवांडे, कोरेगाव मूळचे लोकेश…

Select Language »