‘सह्याद्री’चे वित्त सल्लागार एच. टी. देसाई यांचे निधन

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे वित्त सल्लागार (फायनान्शिअल ॲडव्हायझर) हिंदुराव तातोबा देसाई (एच.टी.देसाई) २३ जुलै रोजी दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कराड तालुक्यातील सुपणे गावचे ते रहिवासी होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, मुली, पुतने, सुना…












