मन पाखरू

मन पाखरू उडू लागे गगनात|स्वछंदाने बागडतो मी दुनियेत ||धृ|| झाली सकाळ आज माझे जीवनात|मावळे निराशेचा अंधार मनीचा |मी गाणे गाई शेताच्या हिरवळीत||नाही कुणाचा माझे मनांशी पहारा|जीवनात रंग भरले निसर्गाने |स्वछंदाने बागडतो मी दुनियेत||१|| मन पाखरू उडे ऋतु वसंतात|मन खेळे झ-याशी…











