एफआरपी देण्यात ८९ कारखाने ठरले शंभर नंबरी; किसनवीर, जयलक्ष्मी, राजगड रेड झोनमध्ये

महाडिक शुगर अव्वल – 120% पुणे : राज्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत कशी कामगिरी ठरली, याची माहिती साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे. तब्बल ८९ साखर कारखान्यांनी शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक एफआरपी रक्कम अदा केली आहे; तर…