ब्लॉग

Sugar Factories to Establish Startup Incubation Centers

Dilip Patil Column

In a groundbreaking move to empower rural youth and boost innovation in the sugar industry, the Sugar Commissionerate, Pune, has announced the establishment of Startup Incubation Centres across sugar factories in Maharashtra. This initiative, guided by the Sugar Commissionerate and…

श्री छत्रपती साखर कारखान्यामध्ये १६ जागांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

इंदापूर : १८ मॅगावेट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प व प्रतिदिन ६,५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये  थेट मुलाखतीद्वारे खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. साखर कारखान्यातील सदर पदावर ५ ते ७ वर्षे प्रत्यक्ष काम…

साखर जप्त करून एफआरपी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

FRP of sugarcane

धाराशिव : जिल्ह्यातील ज्या-ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची अंतिम बिले दिलेली नाहीत, त्या सर्व कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यात यावेत. अन्यथा राष्ट्रवादी पक्ष संबंधित साखर कारखान्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

शुद्ध व प्रमाणित ऊस बियाणाचा वापर करा : डॉ. विवेक भोईटे

सातारा : शेतकऱ्यांनी माती तपासणी करावी आणि जमिनीतील कर्ब वाढवणे आवश्यक आहे याकरिता उसाचे पाचट न जाळता ते जमिनीत मिक्स करावे. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शुद्ध व प्रमाणित केलेल्या ऊस बियाणाचा वापर करावा आणि पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा, असे आवाहन वसंतदादा…

ऊस वाहतूकदाराची आर्थिक फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

सातारा : कराड येथील एका ऊस वाहतूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तिघांवर कराड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि राजकुमार पिंक्या…

संत नरहरी सोनार जयंती

Sant Narhari Sonar

आज गुरुवार, ऑगस्ट ७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १६, शके १९४७सूर्योदय : ०६:१७ सूर्यास्त : १९:११चंद्रोदय : १७:५४ चंद्रास्त : ०५:०४, ऑगस्ट ०८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : शुक्ल…

दौंडमधील वसुंधरा ग्रीन बायोएनर्जीमध्ये ४ जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे :  प्रतिदिनी ६०,००० लिटर उत्पादन क्षमता असलेल्या धान्य आधारीत दौंड तालुक्यातील खडकी येथील वसुंधरा ग्रीन बायोएनर्जी प्रा.लि येथे आसवणी प्रकल्पामध्ये खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी साखर / आसवणी विभागातील अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज योग्य त्या दाखल्याच्या प्रती…

यशवंत कारखान्याच्या जमीनविक्रीस विरोधच; संबंधितांच्या गैरकारभाराची चौकशी करा

यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे साखर आयुक्तांना निवेदन पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना विश्वासात न घेता जमीनविक्रीची मनमानी प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेस आमचा तीव्र विरोध आहे. संबंधितांच्या गैरकारभाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करावी, अशी…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्यात नोकर भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : दैनंदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेच्या व २० मेगावॅट सहवीज निर्मिती तसेच ४५ के. एल.पी.डी. डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या अत्याधुनिक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यात खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपली शैक्षणिक…

भीमाशंकर कारखान्याकडून ३२९० रुपये ऊसदर जाहीर

Bhimashankar Sugar

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव, मंचर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिमेट्रिक टनसह अंतिम ऊसदर ३ हजार २९० रुपये प्रतिमेट्रिक टन जाहीर केला आहे, त्यामुळे कारखाना परिसरातील सभासद, ऊस…

ऊसतोड मजुरांसाठी मिशन साथी योजनेचा उद्यापासून प्रारंभ

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांसाठी आता पुन्हा एकदा ‘मिशन साथी’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७) होणार आहे. उद्‌घाटन झाल्यानंतर लगेच ही ‘मिशन साथी’ योजना कार्यान्वित होणार आहे. ऊसतोड…

इथेनॉल मिश्रण: वाहनधारकांच्या तक्रारी अन्‌ सरकारचा खुलासा

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट २०२५ मध्येच साध्य केले आहे, जे मूळ २०३० च्या अंतिम मुदतीपेक्षा पाच वर्षे आधी आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी २४ जुलै रोजी ही महत्त्वपूर्ण घोषणा…

Select Language »