अथणीत ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू

अथणी : ऊस गोळा करताना ऊसतोड यंत्रामध्ये सापडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना अथणी तालुक्यात बुधवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. बौरव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) व लक्ष्मीबाई मल्लप्पा…












