भाऊराव चव्हाण कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र चव्हाण

नांदेड: भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उद्योजक नरेन्द्र भगवानराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या गणपतभाऊ तिडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या रिक्त…






















