ब्लॉग

… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी…

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

अपडेट्‌स..! पुण्यातील कोणत्या कारखान्यात किती गाळप?

sugar industry new rules

(९ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी) कारखान्याचे नाव भीमाशंकर सहकारी (आंबेगाव) – (९०,७०१ मे.टन ऊस गाळप ) दि माळेगाव सहकारी (बारामती) – (१,१६,८५० मे.टन ऊस गाळप ) श्री विघ्नहर सहकारी (जुन्नर) –(७४,२८६ मे.टन ऊस गाळप ) भीमा पाटस-श्री साईप्रिया शुगर्स लि.…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

कोल्हापूर जिल्ह्यात ३२ एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोल्हापूर : तब्बल २० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत एकूण ४५ शेतकऱ्यांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, उसाला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी मात्र…

ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

Cheating case

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई…

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप

Maharashtra sets new record in Solar power sector - by Vikrant Patil

.. आणि 5 आश्चर्यकारक गोष्टी -विक्रांत पाटील शेतीसाठी दिवसा वीज मिळवणे, हे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान राहिले आहे. अनियमित वीज पुरवठा आणि वाढत्या बिलांमुळे सिंचन करणे कठीण होते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि उत्पन्न घटते. पण आता या…

नानासाहेब पेशवा

Nanasaheb Peshawe

आज सोमवार, डिसेंबर ८, २०२५ *युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) १७, शके १९४७सूर्योदय : ०७:०० सूर्यास्त : १८:०१चंद्रोदय : २१:४२ चंद्रास्त : १०:२१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष…

त्या कारखान्यांकडे ऊस न टाकण्याचे शेट्टींचे आवाहन

RAJU SHETTI

सोलापूर : या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.…

आज गणेश चतुर्थी

SugarToday Daily Panchang

आज रविवार, डिसेंबर ७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) १६, शके १९४७सूर्योदय : ०६:५९ सूर्यास्त : १८:०१चंद्रोदय : २०:३६ चंद्रास्त : ०९:२६शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष…

डॉ. नरेंद्र मोहन यांची कृष्णा कारखान्यास भेट

कराड – नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी नुकतेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला भेट दिली आणि कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी डॉ. नरेंद्र मोहन यांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले डॉक्टर…

साखरेची रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न – बाजीराव सुतार

Mangesh Titkare felicitating Bajirao Sutar

पुणे – यंदाच्या हंगामात आमच्या साखर कारखान्याचे रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला चांगले यश मिळत आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (MD) बाजीराव सुतार यांनी केले. आम्ही दररोज 0 .10 प्रमाणे साखरेचा…

Select Language »