Category मराठवाडा

योगेश्वरी शुगरचे चेअरमन आर. टी. देशमुख यांचा अपघाती मृत्यू

R T Deshmukh Car Accident

लातूर: योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांच्या मोटारीला औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ भीषण अपघातात झाला, लातूरच्या रुग्णालयात नेत असताना, त्यांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात २६ मे रोजी दुपारी…

बायो मॅन्युअर साखर उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार : डॉ. पाटील

डीएसटीए आयोजित सेमिनारला प्रचंड प्रतिसाद पुणे : सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनादरम्यान तयार होणारे बायो मॅन्युअर साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले. दी डेक्कन…

हक्काच्या पैशासाठी पैनगंगा कारखान्यावर जनआक्रोश…!

बुलढाणा : कारखान्याने मोठमोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला. उसाची साखर केली, साखरेचे करोडो रुपये वसूल केले; परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहेत, या पैशांसाठी कारखान्यावर हेलपाटे मारूनही कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्‍या जवळपास…

मारुती महाराज कारखान्यात डिस्टिलरी प्रकल्प सुरू करणार

Maruti Maharaj sugar factory

औसा : तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने उसाचा पुरवठा त्याच प्रमाणात होणे गरजेचे होते. यासाठी संचालक मंडळाने सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सल्ल्याने २५ हार्वेस्टर उपलब्ध करून घेतले आहेत. त्यामुळे मजूर टंचाईवर…

नॅचरल शुगरतर्फे चाबूक काणी रोगाबाबत मार्गदर्शन

Natural Sugar Workshop

धाराशिव : सद्यस्थितीत केज, अंबाजोगाई, धाराशिव, कळंब, लातूर तालुक्यातील गावांमध्ये ऊस पिकामध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या…

लातूर जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील ऊस तरारला!

sugarcane field

अवकाळी पावसाचा परिणाम लातूर : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर ऊस पिकाला जीवदान मिळाल्‍याचे चित्र आहे, त्‍यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढल्‍याचे आकडेवारीवरून…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणार

Twenty One Sugar

ट्वेंटीवन शुगर्स कारखानाचे सरव्यवस्थापक सुभाष सुरवसे यांचे आश्वासन लोहा : तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर हा कारखाना भविष्यात अधिकाधिक कार्यक्षमतेने, निर्धोक पद्धतीने चालवला जाईल. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्यासोबतच परिसरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. कारखाना परिसरात तरुणाच्या हाताला…

ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!

AI at Baramati ADT

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

एफआरपीची रक्कम वेळेत न दिल्यास कारवाई करा

FRP of sugarcane

अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर सहसंचालकांना निवेदन जालना : किमान आधारभूत किंमत एकरकमी न दिल्यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील संबंधित तीन कारखान्याना एकरकमी एफआरपी त्वरित देण्याबाबतचे आदेश द्यावेत, तसचे रक्कम वेळेत न दिल्यास या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन…

ऊस तोडणी महिला कामगारांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करा

Sugarcane Cutting Labour

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना जालना  : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जालना जिल्ह्यातील प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीदरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे  यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणीटंचाई…

Select Language »