वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यात यंदा मराठवाडय़ात मोठय़ाप्रमाणात ऊस शिल्लक राहण्याचे संकट निर्माण झाले असून या भागातील ऊस अन्य भागात नेऊन गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना येत्या १ मेपासून वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.…