Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

यापुढे इथेनॉलचे पंप सुरू करा : गडकरी

Nitin Gadkari at Pune

टोयोटाच्या सर्व गाड्या इथेनॉलवर चालणार, साखर उत्पादन कमी करा पुणे : आगामी तीन महिन्यात टोयोटा मोटर्सची बहुतांश वाहने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी असतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात दिली. याबाबतचे धोरण लवकरच जाहीर होणार आहे, सहा…

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल पुढील महिन्यापासून पंपांवर

Hardeep Puri in Benglore

इंजिनमध्ये बदलाची गरज नाही – पेट्रोलियम मंत्री नवी दिल्ली: भारत २० टक्के इथेनॉल-मिश्रित इंधन मार्केटमध्ये आणण्यास तयार आहे आणि ते पुढील महिन्यापासून निवडक आउटलेटवर उपलब्ध होईल, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. पुरी यांनी बंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक…

साखरेचे शेअर तेजीत

sugar share rate

इथेनॉलवरील जीएसटीत मोठी कपात मुंबई : साखर कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रामध्ये 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याने खासगी साखर उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण होते. देशांतर्गत साखर उत्पादनाचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार चालू 2022-23 विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा वाढविण्याचा विचार करू…

उसापासून बनवला ख्रिसमस ट्री

Christmas Tree

चेन्नई: क्राउन प्लाझा चेन्नई अड्यार पार्क आणि शेरेटन ग्रँड चेन्नई रिसॉर्ट अँड स्पा – या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यंदा पर्यावरणपूरक ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री ला खूप महत्त्व आहे. तो उसाच्या चिपाडापासून देशात पहिल्यांदाच बनवण्यात…

कर्नाटकात एफआरपीपेक्षा अधिक दर : साखर मंत्री पाटील

Shankar Patil, Sugar Minister

ऊस दर निश्चित करण्यासाठी इथेनॉलचा विचार बेंगळुरू : कर्नाटक सरकारने यंदाच्या ऊस गळित हंगामामध्ये इथेनॉलचा विचार करून, टनाला एफआरपीपेक्षा अधिक दर देऊ केला आहे. राज्याचे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, राज्यातील साखर उद्योगाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांना रास्त…

२०२४ ला येणार इथेनॉलवर चालणारी मोटारसायकल

TVS flex fuel motorcycle

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा नवी दिल्ली : इथेनॉल इंधनाने साखर उद्योग क्षेत्राला, म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगले दिवस आणले आहेत. त्याला मोठी चालना २०२४ मध्ये मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, कारण तेव्हा इथेनॉल इंधनावर चालणारी देशातील पहिली मोटारसायकल सादर…

‘मारुती’ची ही कार धावणार इथेनॉलवर

Maruti Suzuki Flex Engine Car

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने पहिले देशी फ्लेक्स-इंधन वाहन सादर केले आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान आधारित WagonR चा प्रोटोटाइप (प्रायोगिक कार) प्रदर्शित केला. मारुती सुझुकी इंडिया…

इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?

ethanol pump

वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत 100 टक्के ईव्हीचे लक्ष्य मानले होते. तथापि, त्यानंतर ते अधिक वास्तववादी 2040 पर्यंत तर्कसंगत केले गेले आहे. विशेष म्हणजे, तरीही…

साखर उत्पादनात अल्प वाढ : महाराष्ट्र आघाडीवरच

Sugar production

‘इस्मा’कडून आकडेवारी जाहीर नवी दिल्ली – ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत भारताचे साखर उत्पादन किरकोळ वाढून 47.9 लाख टन झाले आहे, असे साखर उत्पादकांची संस्था ISMA ने (इस्मा) म्हटले आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे चालते. एका निवेदनात, इंडियन शुगर…

2030 पर्यंत 11,2500 लक्ष लिटर इथेनॉल आवश्यक

ethanol pump

मिश्रण लक्ष्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नवी दिल्ली : भारत सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल’ मिसळण्याचे आपले लक्ष्य निश्चित केले आहे. पण ते 20 टक्के म्हणजे नेमके लिटर किती आहे? हे अर्थातच पेट्रोलच्या वापरावर अवलंबून आहे. तथापि, 2030…

Select Language »