Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

ऊस क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण काळाजी गरज

DSTA Pune

पुणे : ऊस क्षेत्र म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित कारखानदारीची प्रगती करायची असेल, तर यांत्रिकीकरणाला पर्याय नाही, असा सूर ‘डीएसटीएआय’च्या वतीने आयोजित तज्ज्ञांच्या कार्यशाळेत उमटला. ‘डीएसटीएआय’ पुणे यांच्या वतीने बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी शिरनामे हॉल कृषी महाविद्यालय…

निरा-भीमा कारखान्यावर आत्मक्लेष आंदोलन

Farmers protest

पुणे : येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी गाळप उसाचे थकीत बिल मिळण्याबाबत बुधवारी कारखान्याच्या गेटवर पदयात्रा काढून आत्मक्लेष दोन तास आंदोलन केले. लाखेवाडी गावातील जय भवानी मंदिरापासून हे आंदोलन सुरू झाले. निरा- भीमा साखर कारखान्याच्या गेटवर जाण्यासाठी पोलिसांनी…

‘ज्ञानेश्वर’ १७ कोटींच्या ठेवी सभासदांना परत करणार

deposit

नगर : सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात प्रति टन १०९ रू. प्रमाणे ठेव म्हणून घेतलेले सुमारे १७ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांना परत देण्यात येतील, असा ठराव लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने केला आहे. कारखान्याने मागील गळीत…

‘स्वामी समर्थ’ चेअरमनपदी संजीव पाटील

samarth sugar chairman

सोलापूर : अक्कलकोटमधील दहीटणेच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी संजीव सिद्रामप्पा पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची बिनविरोध नियु्क्ति करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण गायकवाड यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून विद्याधर माने यांनी काम…

एमडी इच्छुकांची परीक्षा सुरळीत

MD panel main exam

पुणे : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पॅनल करण्यासाठी गुरुवारी पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेमध्ये दुपाऱच्या वेळेत मुख्य परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत आणि शांततेत पार पडली. ४ मे २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता परीक्षेस प्रारंभ झाला. त्यासाठी दीड…

एमडी इच्छुक त्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

sugar industry MD

४ मे रोजीच्या मुख्य परीक्षेस बसण्यास अनुमती पुणे : सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित कार्यकारी संचालकांच्या (एमडी) पॅनलमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा असलेल्या कथित ‘अपात्र’ उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. येत्या ४ मे २०२३ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस बसण्याची मुभा कोर्टाने…

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करा; दांडेगावकरांचे मोदींना पत्र

Jaiprakash Dandegaonkar

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. साखरेचा किमान विक्री दर हा एस ग्रेड साठी ३७.२० रुपये प्रतिकिलो, एम ग्रेड साठी ३८.२० रुपये…

साखर क्षेत्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक : आयुक्त

SHEKHAR GAIKWAD

कार्यकारी संचालकांचा अभ्यास गट तयार करा कोपरगाव : गेल्या तीन वर्षांत साखर क्षेत्रामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होऊन, हजारो रोजगार तयार झाले आहेत. त्याचा युवकांना लाभ होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. गायकवाड यांना…

आदिनाथ साखर कारखाना प्रशासकाच्या ताब्यात

adinath sugar

सोलापूर : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कारखान्याच्या…

‘राजाराम’वर महाडिकांचीच सत्ता

rajaram sugar-mahadik

चुरशीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव कोल्हापूर – अत्यंत चुरशीने झालेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीने सर्व २१ जागा जिंकत कारखान्याची सत्ता कायम राखली. माजी…

Select Language »