Category Farm Stories

Special stories of farms and farmers

शाश्वत ऊस मोहीम १२५+

Medhe Article - sugarcane mission

  कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी “शाश्वत ऊस मोहीम – प्रति हेक्टर १२५ टन उत्पादन” जाहीर करून जिल्ह्याच्या ऊस व साखर उद्योगाला नवीन दिशा दिली आहे. ही मोहीम केवळ उद्दिष्ट नसून, एक व्यापक व परिवर्तनशील योजना आहे…

रोजगार निर्मितीमध्ये पिछाडी

Nandkumar Kakirde Article

विशेष आर्थिक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली. जागतिक पातळीवर  आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना, देशांतर्गत पातळीवर काही निकषांवर आपली स्थिती काहीशी चिंताजनक आहे. या कालखंडातील आर्थिक यशापयशाचा धांडोळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली…

डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर

Dr. Yashwant Kulkarni

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) या नामांकित संस्थेचा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. एसटीएआय ही साखर उद्योग क्षेत्रात काम करणारी खूप जुनी…

क्रूड इथेनॉलवरील जीएसटी ५% पर्यंत कमी करा : गडकरी

Nitin Gadkari

फ्लेक्स-फ्युएल वाहनांना चालना देण्यासाठी गडकरींची मागणी नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स-फ्युएल (flex-fuel) वाहनांचा वापर वाढवण्यासाठी क्रूड इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा कराचा (GST) दर १८% वरून ५% पर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या जीएसटी कर…

प्रति टन रू. ४५०० दराची शिफारस होती : भाग्यराज

sugarcane farm

खर्च वाढल्याने एफआरपीचा फेरविचार करा : शेतकऱ्यांची मागणी बंगळूर : कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष हल्लिकेरहुंडी भाग्यराज यांनी मंगळवारी नंजनगुड तहसीलदारांना निवेदन सादर केले. केंद्र सरकारने २०२५-२६ साठी निश्चित केलेल्या ऊसाच्या किमान आधारभूत किंमतीच्या (एफआरपी) पुनरावलोकनाची मागणी निवेदनात केली…

१४% साखर उतारा देणारे नवीन ऊस वाण : गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : ब्राझीलने विकसित केलेल्या नवीन ऊस वाणामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला २५,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, १४ टक्के साखर रिकव्हरी दर असलेल्या नवीन ऊस वाणाच्या…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

Select Language »