साखर निर्यातबंदी न उठवल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष – पवार

पुणे: साखर निर्यातीवरील बंदी उठवावी आणि इथेनॉल मिश्रणावरील मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली असून, सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष करू, असा इशाराही दिला आहे. पवार हे बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी…