Category Farmers’ Corner

एक खिडकी योजना ऊसतोड कामगारांसाठी राबवा: डॉ. गोऱ्हे

Dr. Neelam Gorhe Meeting

मुंबई : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम, रेशनची…

उंदरांनी फस्त केला ४ कोटींचा ऊस

Rats eat sugarcane

कानपूर : यावर्षी कानपूरमधील घाटमपूर या ऊस उत्पादक क्षेत्रात उसाचे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच कारखान्यांसाठी शेतात ऊस शिल्लक राहिला नाही. कारण, शेतात मोठ्या संख्येने झालेला उंदरांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या अंदाजानुसार उंदरांनी तब्बल ४ कोटींहून अधिक किमतीचा…

हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी पथदर्शी प्रकल्प

Hydrogen Bus

नवी दिल्ली – केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचा एक भाग म्हणून हायड्रोजन-आधारित वाहनांच्या चाचणीसाठी पाच पथदर्शी प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिली. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशभरात एकूण ३७ हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसेस आणि…

डीडीजीएस कंपोस्टद्वारे शाश्वत ऊस शेतीसाठी नवे दालन खुले

Dilip Patil MD Samarth SSK

–दिलीप पाटील ऊस शेती ही अनेक भागांत एक महत्त्वाची शेती प्रक्रिया आहे, परंतु यासोबत अनेक आव्हाने देखील येतात. मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, पीक उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च व्यवस्थापित करणे ही काही मुख्य समस्या आहेत. मात्र, डीडीजीएस कंपोस्ट नावाचा एक…

53 साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला, ७३ लाख टन उत्पादन

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ७३.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर ५३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदा उसाअभावी कारखाने लवकर बंद होत आहेत. सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी आतापर्यंत ७८६ लाख टन ऊस गाळप केले…

उद्योगपती,समाजसेवक भवरलाल जैन

Bhavarlal Jain memory

आज मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन ६ , शके १९४६सूर्योदय : ०७:०१ सूर्यास्त : १८:४३चंद्रोदय : ०५:४२, फेब्रुवारी २६चंद्रास्त : १६:०६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष :…

‘मांडीवरचा मुलगा’ उपाशी!

SugarToday Spl Edit

‘शुगरटुडे’ विशेष संपादकीय अवघा साखर उद्योग 1 फेब्रुवारीला टीव्हीसमोर बसून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सलग आठवा अर्थसंकल्प पाहत होता, सकाळी लवकर आवरून, दैनंदिन कामं बाजूला ठेवून, 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत होता. त्याला कारणही तसच होतं, साखर उद्योगासाठी काही…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

Select Language »