‘एमडी’साठी ६५ वयापर्यंत मुदतवाढीस अनुमती

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) या पदास वयाच्या ६५ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने १ फेब्रुवारी २०२४ रोजी परिपत्रक (शासन निर्णय) काढले असून, त्यात काही अटींवर मुदतवाढीस मान्यता देण्याला अनुमती दिली…











