Category Headlines

imp happenings to be treated as headlines

‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

Terna sugar mill take over

ढोकी (उस्मानाबाद) : तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर सोमवारी भैरवनाथ शुगरकडे सुपूर्द करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा बँकेने ताबा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.यापुढील काळात साखर कारखाना एकदाही बंद होणार नाही. भैरवनाथची पाच युनिट ज्याप्रमाणे चालवली जातात, त्याचप्रमाणे या भागातील शेतकरी, त्यांच्या…

२८ कारखान्यांकडून शून्य एफआरपी

zero frp sugar factories

पुणे : राज्यातील यंदाचा साखर हंगाम अर्धा संपला तरी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देण्यामध्ये कारखाने कुचराई करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार अद्याप एफआरपीचा छदामही न दिलेल्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल २८ आहे. या साखर कारखान्यांची नावे अशी : ही…

मुकादमांची मनमानी, ९ जानेवारीला मुंबईत बैठक होणार

Sugarcane Transport

नागपूर : ऊसतोडणीबाबत मुकादमांकडून होणारी कथित मनमानी आणि त्यामुळे ट्रॅक्टर चालक-मालकांना होणारा त्रास आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या ९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक घेण्याची घोषणा सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक यांच्यावर…

को ८६०३२ ते फुले १५०१२, ऊस वाणांची २५ वर्षांची वाटचाल

Sugarcane co-86032

महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाले आहे. गेल्या २५ वर्षांतील या उद्योगाची वाटचाल आणि ऊस शेतीकडील शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. या…

नवापूर साखर कारखान्यात २५ वर्षांनंतर सत्तांतर

Navapur sugar factory elections

भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लागली आणि तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. आतापर्यंत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व १४…

यापुढे इथेनॉलचे पंप सुरू करा : गडकरी

Nitin Gadkari at Pune

टोयोटाच्या सर्व गाड्या इथेनॉलवर चालणार, साखर उत्पादन कमी करा पुणे : आगामी तीन महिन्यात टोयोटा मोटर्सची बहुतांश वाहने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी असतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात दिली. याबाबतचे धोरण लवकरच जाहीर होणार आहे, सहा…

ब्रेकिंग न्यूज : बारामती ॲग्रो प्रकरणात चौकशी अधिकारी देशमुख निलंबित

MLA Rohit Pawar

आमदार रोहित पवारांचा साखर कारखाना पुणे : इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो लि. ची चौकशी करणारे विशेष लेखा परीक्षक अजय देशमुख यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत, तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेत शरद पवार यांचे…

८१ साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

sugarcane cutting

विधान परिषदेत तारांकित प्रश्न नागपूर : गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सरकारने विधान परिषदेत दिली. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न…

Select Language »