एकरकमी एफआरपीचा कायदा हिवाळी अधिवशेनातच करा : राजू शेट्टी

‘स्वाभिमानी’चे ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन पुणे : सर्व साखर कारखान्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी देणे बंधनकारक करणारा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. येत्या हिवाळी अधिवशेनातच हा कायदा…