राष्ट्रीय महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर व्हावे : शहा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर चालविण्यात यावे आणि महासंघाने साखर क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावावी, अशी सूचना केंद्री सहकारमंत्री अमित शहा यांनी केली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची, तर उपाध्यक्ष…