Category Articles

साखरेचे ब्रँडिंग : काळाची गरज

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

AI चा वापर करणारा पहिला साखर कारखाना

Kolhe Sugar factory Nagar

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना हा सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यांचा वापर करून संपूर्ण ऊस तोडणी चे नियोजन करणारा देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे. जगभरातल्या अतिशय प्रगत देशात अशी प्रणाली वापरली जाते. यासाठी…

अक्कल पडली सहा लाखांना…

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून…

कृषी क्षेत्राचे डिजिटायझेशन परिवर्तनकारी ठरेल

Dr. Budhajirao Mulik

डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित) केंद्रीय अर्थसंकल्पात, कृषी क्षेत्रासाठी, “पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क”, उभे करण्याची अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा खूप महत्त्वाची आहे. ते कृषीसाठीच्या योजनांचे अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरेल, असे वाटते. यासंदर्भात करण्यात आलेला पथदर्शी प्रकल्प कमालीचा यशस्वी…

गतिशील परिवर्तनवादी नेते : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Birthday wishes

महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला नवी आणि सकारात्मक दिशा देणारे तरुण नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्त कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारित आणि फाउंडेशन फेलो एएएई डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा… ! महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्केटिंग…

आरोग्य विमाधारकांना प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण दिलासा

health insurance article

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आरोग्य विमा सेवा क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके भरपूर हप्त्याचा विमा घेऊनही वाजवी सोयी सुविधा न मिळण्याचा, दप्तर दिरंगाईचा, मनस्ताप विमा धारकांना होत होता. त्यात विमा कंपन्यांची व रुग्णालयांची मनमानी विमाधारक रुग्णांना जादा भुर्दंड देणारी ठरत होती. विमा…

एमडी पॅनल परीक्षा : वाद आणि उपाय

Sameer Salgar, MD, Hutatma kisan ahir sugar

महाराष्ट्रात साखर कारखानदारी स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1918 पासून सुरू होऊन 1930 ते 32 पासून जोर धरू लागली होती. त्याकाळी चितळे समूह, आगाशे, माळीनगर, न्यू फलटण, बेलापूर शुगर, कोल्हापूर शुगर, वालचंद नगर शुगर, सोमय्या शुगर, निरा व्हॅली शुगर्स, रावळगाव शुगर हे बोटावर…

अर्थसंकल्प : एमएसपी, इथेनॉलच्या आशेवर साखर शेअरची वाटचाल

sugar share rate

केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये एमएसपी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखर निर्यातबंदी आदींवर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा देशातील साखर उद्योगाला आहे. त्यामुळे साखर उद्योगाच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये सध्या समाधानकारक वाटचाल सुरू आहे. मात्र एलारा सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष २५ साठी साखर…

नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवाने देण्याची गरज

KHAMKAR ARTICLE

– साहेबराव खामकर संपूर्ण जगामध्ये गेल्या गाळप हंगामात एकूण १८६० लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या मध्ये ब्राझील ने ४५० लाख टन साखर उत्पादन करून अग्रक्रम मिळविला आहे.तर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून ३४० लाख टन साखर उत्पादन झाले…

एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल

Sugarcane FRP

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. एफआरपी देण्याचे प्रमाण 99.5 टक्के आहे.मागच्या हंगामात 208 साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यातील 188 साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली आहे, असे…

Select Language »