साखर कारखान्यात रोजंदारी कर्मचारी ते कार्यकारी संचालक (MD)

कारखान्यात काम करत असताना शिस्त हा घटक खूप महत्त्वाचा आहे.. सर्व कर्मचारी वर्गाला शिस्त लावण्याआधी मी एक प्रयोग केला. इतर सर्व कामगारांनी ज्या पद्धतीने शिस्त पाळणे व कामकाज करणे अपेक्षित आहे, असे वाटत होते, ती शिस्त आणि नियम मी सर्वात…











