Tag amit shah

इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा, अमित शहांचे आश्वासन : अजित पवार

Ajit Pawar

नागपूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. अजित पवार विधानसभेत म्हणाले, की केंद्राचा निर्णय…

वळसे-पाटलांना अमित शहांचा शब्द

Amit Shah- Dilip Walse

पुणे – केंद्रीय सहकार धोरण ठरवताना दिल्लीत चर्चेसाठी निमंत्रित करण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपणास दिले आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटली यांनी दिली. ‘भीमाशंकर सहकरी साखर कारखान्याने ‘एफआरपी’पेक्षा अधिक ५०० रुपये प्रती टन…

महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार – अमित शाह

Amit Shah in Pune

पुणे : देशात महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार झाले आहेत, असे उद्‌गार काढताना ‘महाराष्ट्र राज्य हे देशाची सहकाराची राजधानी आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलच्या पिंपरी-चिंचवड येथे आयोजित उद्घाटन कार्यक्रमात…

द्विस्तरीय साखर दरासाठी अमित शहांना निवेदन

Sugar Market Report

पुणे : साखरेला द्विस्तरीय दर मिळावा, यासाठी कृषी क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे सतीश देशमुख यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. त्याचा आशय खालीलप्रमाणे…. पार्श्वभूमी: भारतामध्ये एकंदर 732 स्थापित साखर कारखाने असून तो उद्योग ब्राझीलला मागे टाकून…

Select Language »