Tag Cooperation Minister

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ

लातूर / शुगर टुडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने  कारवाई केली आहे. त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

भ्रष्टाचाराच्या पुराव्यांचे सहकार मंत्र्यांच्या घरासमोर स्वातंत्र्यदिनी प्रदर्शन

Ananda Ghule

पुण्यातील सुभाष शेतकी संघाच्या माजी चेअरमनचा इशारा पुणे- पुणे महापालिका हद्दीतील मांजरी बु. येथील स.न. १८०, १८२, १८३, १८४ मधील सुमारे १५४ एकर सरकारी पड (ड्रेनेजकडे) असलेली १२०० कोटींची शासकीय जमीन गैरव्यवहार केलेप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा…

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

Select Language »