Tag Jaiprakash Dandegaonkar

इथेनॉल धोरण क्रांतिकारी : राज्य साखर संघाचा केंद्राच्या धोरणास पाठिंबा

Sakhar sangh Article on Ethanol policy

इथेनॉलच्या मुद्यावरून देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा काही घटक प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आपली भूमिका स्पष्ट करत, केंद्राच्या इथेनॉल धोरणाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतानाच त्यास पाठिंबा दर्शवला आहे. संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर आणि व्यवस्थापकीय…

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करा; दांडेगावकरांचे मोदींना पत्र

Jaiprakash Dandegaonkar

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. साखरेचा किमान विक्री दर हा एस ग्रेड साठी ३७.२० रुपये प्रतिकिलो, एम ग्रेड साठी ३८.२० रुपये…

जयप्रकाश दांडेगावकर यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’

Dandegaonkar felicitated

नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यात आला. जगभरातील देशांचा विकास त्यांच्या संशोधनामुळे झाला आहे. शिक्षण हे संशोधनाचा पाया आहे. शिक्षण…

Select Language »