Tag sugar industry news and updates

उसाच्या अवशेषांपासून 2G इथेनॉल आणि SAF चे उत्पादन, तेही शून्य उत्सर्जनासह

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

लेखक – दिलीप पाटील (सह-अध्यक्ष, आयएफजीई शुगर बायोएनर्जी फोरम आणि कौन्सिल सदस्य, डीएसटीए) दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) काल झालेल्या वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक…

Transforming Sugarcane Residues into 2G Ethanol and SAF with Zero Emissions

Dilip Patil Column

By – Dilip Patil, (Co-Chairman, IFGE’s Sugar Bioenergy Forum and Council Member DSTA) At the Deccan Sugar Technologist Association’s (DSTA) annual conference yesterday, Shri Vivek Verma, Managing Director at Spray Engineering Devices Limited (SEDL), delivered a compelling presentation on a…

सीओ ६२१७५ ऊस वाणाची लागवड टाळा : डॉ. सुरेश उबाळे

21 Sugars Workshop, Sonpeth

ट्वेंटीवन शुगर्समार्फत ऊस विकास कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन परभणी : सीओ ६२१७५ व एसएनके १३३७४ ऊस वाणांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, या दोन्ही जातींची लागवड शेतकऱ्यांनी टाळावी, असे आवाहन ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे यांनी केले. सायखेडा (ता. सोनपेठ) येथील ट्वेंटीवन…

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिवाळीआधी : कृषिमंत्री

DSTA 70th annual convention and sugar expo 2025

डीएसटीए परिषदेत भरणे यांची माहिती, शुगर एक्स्पोचे उद्घाटन साखर उद्योगापुढील दुहेरी आव्हान: घटता गाळप हंगाम आणि एफआरपी-एमएसपीमधील तफावत; मंत्र्यांकडून उपाययोजनांवर चर्चा पुणे : अतिवृष्टीमुळे सुमारे ६६ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना दिवाळी आधी नुकसान…

पुण्यात डीएसटीएच्या परिषदेत होणार साखर उद्योगावर दोन दिवस मंथन

DSTA Annual Convention and Expo 2025

२२ आणि २३ सप्टेंबरला ७० वी ऐतिहासिक परिषद आणि शुगर एक्सपो पुणे: साखर उद्योगातील तंत्रज्ञांची अग्रगण्य संस्था, दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’ने ७० वी वार्षिक परिषद आणि भव्य साखर उद्योग प्रदर्शन (70th Annual Convention & Sugar Expo…

‘पांडुरंग’ कडून शेतकऱ्यांचा सन्मान

Pandurang Sugar 34th AGM

उसाच्या एफआरपीसोबत साखरेचे दरही वाढवावेत : परिचारक सोलापूर: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उत्कृष्ट ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.देशभरातील साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडलेला असताना केवळ उसाची एफआरपी (न्याय्य व…

एकरकमी एफआरपी : आता फैसला १९ नोव्हेंबरला

SUPREME COURT

नवी दिल्ली: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपी एकरकमी देण्याच्या मुद्यावर येत्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा फैसला होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकरकमी एफआरपी देण्याचा निकाला दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे; मात्र…

साखर कारखाने वर्षभर चालायला हवेत – डॉ. यशवंत कुलकर्णी

Dr. Yashwant Kulkarni

सोलापूर – जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी जागतिक आणि देशांतर्गत साखर बाजारातील स्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर उच्च असतानाही,…

साखर एमएसपी, इथेनॉल दर वाढवा; ‘विस्मा’च्या आयुक्तांकडे महत्त्वपूर्ण मागण्या

WISMA

पुणे: राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) साखर आयुक्तालयाकडे काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव आणि मागण्या सादर केल्या आहेत. यंदा राज्यात उसाची स्थिती चांगली असल्याने १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करतानाच,…

यशवंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने पलटी का मारली?

Yashwant sugar factory

सभासद शेतकरी संघर्ष कृती समितीचे १५ सवाल पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील विविध देणी व कर्जासाठी जमीन विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. शासनाने कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगीही दिली आहे, या पार्श्वभूमीवर सभासद…

Select Language »