Tag sugar industry news

साखर कारखान्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना आयोगाची मान्यता

Solar Energy from Sugar factories

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना नियामक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला असून, त्यांनी तयार केलेली सौर ऊर्जा सहवीज प्रकल्पातील विजेप्रमाणेच खरेदी केली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. एक मेगावॉटचा प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्याला साडेतीन एकरांची जागा व अंदाजे…

अपेक्षाभंग : साखर कंपन्यांच्या शेअर्सची घसरण

bearish trend in stock market

अवध शुगर, बजाज हिंदुस्थान, ईआयडी पॅरी, केसीपी शुगर, राजश्री शुगर्स, शक्ती शुगर्स, उगार शुगर वर्क्स आणि उत्तम शुगरचे शेअर्स बजेटनंतर घसरले.मुंबई : साखर उद्योगासाठी अपेक्षित घोषणा न झाल्याने काही कंपन्यांच्या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात घसरण झाली.साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ, इथेनॉलच्या…

NSL शुगर येथे शून्य टक्के मिल ब्रेकडाऊनवर चर्चासत्र

W R Aher NSL sugar

मंड्या : साखर उद्योग क्षेत्रात ‘शून्य टक्के मिल बंद तास’ (झिरो पर्सेंट मिल ब्रेकडाऊन) ही संकल्पना राबवून, सातत्याने त्याचा प्रसार करून अनेक साखर कारखान्यांचा फायदा करून देणारे नामवंत तज्ज्ञ वा. र. आहेर यांनी एनएसल शुगर (मंड्या – कर्नाटक) येथेही वरिष्ठ…

गतिशील परिवर्तनवादी नेते : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Birthday wishes

महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला नवी आणि सकारात्मक दिशा देणारे तरुण नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्त कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारित आणि फाउंडेशन फेलो एएएई डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा… ! महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्केटिंग…

साखर कारखान्यांच्या कर्जवसुलीस दोन वर्षे स्थगिती द्या : WISMA, ISMA

WISMA, ISMA MEETING PUNE.

पुणे : साखर कारखान्यांच्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या वसुलीस दोन वर्षे स्थगिती द्यावी, कर्जांची पुनर्रचना करावी, एफआरपी आणि एमएसपीची सांगड घालावी, २० लाख साखर निर्यातीस परवानगी द्यावी इ. मागण्या ‘इस्मा’ आणि ‘विस्मा’च्या संयुक्त बैठकीत करण्यात आल्या. तसेच निवेदन केंद्र सरकारला देण्यात…

चारूदत्त देशपांडे यांना ‘एसटीएआय’चा मानाचा पुरस्कार

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

कराड : जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट चारूदत्त देशपांडे यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने साखर उद्योगाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रक्रिया अभियांत्रिकीसाठी ‘इस्जेक गोल्ड मेडल’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जयपूर, राजस्थान येथे दि. ३०…

एमडी परीक्षा पात्रता याचिका : लोकअदालतीत तोडगा नाहीच

MD panel

पुणे : एमडी परीक्षा पात्रता निकषांबात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, लोकअदालत झाली; मात्र त्यामध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयालाच सोडावा लागणार आहे. सहकारी साखर कारखान्यांसाठी एमडी पॅनल तयार करण्याकरिता घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी आम्हालाही पात्र ठरवावे.…

‘कपीश्वर शुगर्स’ येथे मिल रोलर पूजन

KAPEESHWAR SUGAR MILL ROLLER

हिंगोली : कपीश्वर शुगर्स अँड केमिकल्स लि. (जवळा बाजार) येथे गळीत हंगाम सन 2024-25 साठी मिल रोलर पूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन श्री. अतिषभैय्या साळुंके यांच्या हस्ते व श्री. डी. जी. हेर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कार्यकारी संचालक श्री.…

एमडी मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत

MD Panel for sugar factories

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी होत असलेल्या ‘एमडी’ मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत पार पडले, मुलाखतींची शेवटची फेरी सोमवारी होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या मुलाखत प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने, या विषयाकडे संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. मात्र…

आरोग्य विमाधारकांना प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण दिलासा

health insurance article

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आरोग्य विमा सेवा क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके भरपूर हप्त्याचा विमा घेऊनही वाजवी सोयी सुविधा न मिळण्याचा, दप्तर दिरंगाईचा, मनस्ताप विमा धारकांना होत होता. त्यात विमा कंपन्यांची व रुग्णालयांची मनमानी विमाधारक रुग्णांना जादा भुर्दंड देणारी ठरत होती. विमा…

Select Language »