Tag sugar industry news

संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम…

विविध क्षेत्रांमध्ये विस्तृत उपयोग

W R Aher Article

इथेनॉल, रासायनिक सूत्र C2H5OH असलेल्या एक साध्या ऑरगॅनिक केमिकलला मानवी संस्कृतीशी जोडलेला समृद्ध इतिहास आहे. इथेनॉलचा प्राचीन काळापासून अल्कोहोलिक शीतपेयांमध्ये वापर तसेच आधुनिक काळातील जैवइंधन आणि औद्योगिक सॉल्व्हंट म्हणून इथेनॉल एक अविश्वसनीय बहुउपयोगी आणि मौल्यवान केमिकल असल्याचे सिद्ध झाले आहे.…

कृषिमंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा, मंत्रिपद अडचणीत

Manikrao Kokate

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द…

Sugar Market Report

sugar PRODUCTION

Executive Summary:The global sugar market is experiencing tight supply conditions as of February 20, 2025, leading to upward price pressure. India’s significantly reduced production for the 2024-25 crop year (October 2024 – September 2025) is a key driver, alongside earlier…

‘मांडीवरचा मुलगा’ उपाशी!

SugarToday Spl Edit

‘शुगरटुडे’ विशेष संपादकीय अवघा साखर उद्योग 1 फेब्रुवारीला टीव्हीसमोर बसून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सलग आठवा अर्थसंकल्प पाहत होता, सकाळी लवकर आवरून, दैनंदिन कामं बाजूला ठेवून, 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत होता. त्याला कारणही तसच होतं, साखर उद्योगासाठी काही…

सिद्धराम सालिमठ नवे साखर आयुक्त

Siddharam Salimath IAS

मुंबई : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांची शासनाने नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते डॉ. कुणाल खेमनार यांची जागा घेतील. आतापर्यंतचे सर्वांत तरुण साखर आयुक्त ठरलेले डॉ. खेमनार यांची मुंबईत सिडकोच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

‘श्री विघ्नहर’ च्या २१ संचालकांसाठी ६८ अर्ज दाखल

vighnahar sugar factory

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी ६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

Select Language »