शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय
पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक…