‘श्री विठ्ठल’मध्ये १०७ दिवसांत ८ लाख टन गाळप

सोलापूर : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होऊन अभिजित पाटील १०७ दिवसांमध्ये ८,०५,८४५ मे. टनाचे गाळप केले आहे. बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने ८,११,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. श्री विठ्ठल…