Tag sugar industry news

साखरेच्या दरात पुन्हा वाढ!

Sugar Production

किरकोळ बाजारात किलोमागे दर चढले पुणे : साखर उद्योगात पुन्हा एकदा दरवाढीची नोंद झाली असून, कारखान्यांच्या विक्री दरात आणि किरकोळ बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच प्रति क्विंटल सुमारे २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याने बाजारात चांगलीच हालचाल दिसून…

उस वाहतूक व्यवस्थेत गैरव्यवहार; वाहतूकदार एकवटले

बीड : साईप्रसाद शुगर या कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थापनात उस वाहतूकदार आणि केव्हेंडर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूकदारांच्या कमिशनच्या नावाखाली साईबाबा मंदिर उभारणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याच्या…

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल, चाळीसगावमध्ये शासकीय वसतिगृहे सुरू जळगाव : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एरंडोल, यावल आणि चाळीसगाव येथे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र भाडेतत्त्वावरील शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता…

सहकारी साखर कारखान्यांची ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोलाची साथ

sahebrao khamkar writes on Coop Sugar sector

– साहेबराव खामकर पुणे : भारतातील सहकार चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची खुप मोठी ताकद आहे.ग्रामीण भारतात उद्योग व्यवसाय,बाजारपेठ, रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा इ.बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष करून महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने या बाबत अग्रगण्य…

एनएसएल शुगरच्या सांडपाण्यामुळे भूजल दूषित

sugar factory

ग्रामस्थांचा आरोप; चौकशी आणि कडक कारवाईची मागणी माजलगाव : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक मिश्रित सांडपाण्यामुळे भूजल दूषित झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारखान्याची प्रक्रिया करताना शेतीसाठी सोडले जाणारे सांडपाणी निपाणी टाकळी, हनुमान नगर…

छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बीड : भारतीय सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. मध्ये 2500 टन प्रतिदिनी गाळप क्षमतेसाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. मुलाखतीचा तपशीलमुलाखतीचा दिनांक : 15/07/2026,…

आदिनाथसाठी प्रस्ताव मागविण्याची घोषणा

Adinath SSK Karmala

सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुढील दहा वर्षांसाठी (२०२६-२७ ते २०३५-३६) सहकारी तत्त्वावर चालविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय राठोड यांनी ही माहिती दिली. कारखान्याची गाळप क्षमता सुमारे २,५०० मेट्रिक टन प्रतिदिन आहे. इच्छुक सहकारी संस्था…

श्री वृद्धेश्वर कारखान्यावर आमदार मोनिका राजळे यांचे निर्विवाद वर्चस्व

Monika Rajale panel wins

सर्व १९ जागांवर दणदणीत विजय; सभासदांनी विकासाच्या राजकारणावर पुन्हा शिक्कामोर्तब पारनेर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १९ जागांवर विजय मिळवत कारखान्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.…

शर्करायन – मंगेश तिटकारे

Indian Culture in Guyana - Mangesh Titkare

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई

FRP of sugarcane

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी सरकारचा कठोर निर्णय; सहकार क्षेत्रासमोर आर्थिक शिस्तीचे नवे आव्हानएफआरपीची थकबाकी वाढताच महसूल विभागाची मोठी कारवाई; आणखी तीन कारखाने जप्तीच्या कक्षेत पुणे | प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या आणखी तीन साखर कारखान्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करण्याचे…

Select Language »