Tag sugar industry news

शेणापासून सीबीजी, रिग्रीन एक्सेल उभारणार बोलिव्हियात प्रकल्प

Regreen Excel Pune

पुणे : साखर उद्योग आणि पूरक क्षेत्रातील इंजिनिअरिंग कंपनी REGREEN-EXCEL ला विदेशात मोठा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी मिळाली असून, गायीच्या शेणापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) बनवण्याचाही त्यात समावेश आहे. यासंदर्भात एक प्रेस रिलीज जारी करून REGREEN-EXCEL ने याबाबत माहिती दिली आहे. त्यात…

बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्या : शरद पवार यांची आग्रही मागणी

Cogeneration India Awards

कोजन इंडिया पुरस्कारांचे शानदार कार्यक्रमात वितरण पुणे : राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानात साखर कारखान्यांच्या बगॅससवर आधारित सहवीजनिर्मितीस स्थान मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत व्यक्त करून, बगॅसला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते, खा. शरद…

मामांवर आबा पडले भारी; ‘आदिनाथ’वर निर्विवाद वर्चस्व

Adinath Sugar

सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या ‘आदिनाथ संजीवनी पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वच्या सर्व २१ जागांवर त्यांनी निर्विवाद विजय मिळवलेला आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ यांच्यावर पराभवाची…

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल…

साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

स्मार्ट शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र कसे बसवाल?

Smart Agriculture Weather Station

आजच्या जलद बदलणाऱ्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, अचूक शेती व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेमुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच्या केंद्रस्थानी असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक छोटं, बुद्धिमान उपकरण आहे जे शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची रिअल टाइम माहिती देऊन शेती अधिक शाश्वत…

Colonel Rohit Dev appointed as Dy DG of IFGE

Col Rohit Dev

New Delhi- Colonel Rohit Dev, RDX as he is fondly called, has been given responsibility of Deputy Director General of IFGE, Indian Federation of Green Energy. IFGE has announced through a press release. Rohit Dev has been a 2nd Generation…

Select Language »