Tag sugar industry news

रॅडिको अपघात : तिघांचा अटकपूर्व जामीन रद्द

Radico Accident

छत्रपती संभाजीनगर : येथून जवळच असलेल्या रॅडिको उद्योगातील दुर्घटना प्रकरणी सहायक व्यवस्थापक (सुरक्षा) सुरेंद्र खैरनार, सहायक व्यवस्थापक (देखभाल दुरुस्ती) महादेव पाटील आणि ठेकेदार ज्ञानेश्वर रिठे यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघेही…

१३२ साखर कारखान्यांवर कोटा कपातीची कारवाई

sugar Jute Bags

डिसेंबरचा साखर कोटा दोन लाख टनांनी घटवला नवी दिल्ली : केंद्राने डिसेंबर २०२४ साठी २२ लाख टनांचा साखर कोटा जाहीर केला आहे. गेल्या डिसेंबरच्या तुलनेत तो दोन लाख टनांनी कमी आहे. सध्या साखरेचे दर देशात सरासरी ३३०० ते ३४०० रुपये…

घोडगंगा कारखाना आम्ही चालू करू : आमदार कटके

Ghodganga Sugar Mauli Katake

पुणे : घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्व संचालकांनी राजीनामे द्यावेत. हा साखर कारखाना आम्ही चालू करू, असे आश्वासन आमदार माऊली आबा कटके यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या चेअरमन व सर्व संचालकांना दिले आहे. ते गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे मतदार आभार दौऱ्याप्रसंगी…

कोणत्या साखरसम्राटांना लागला आमदारकीचा गुलाल?

sugar industry winners

भागा वरखडे ……………साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे दार खुलं होत नाही. काहींना कारखान्याचा कारभार घरी बसवतो, तर काहींनी कितीही काम केलं, तरीही त्यांना मतदार विधानसभेत पोचू देत…

साखरेची एमएसपी रू. ४२०० करा : खा. महाडिक

MP Dhananjay Mahadik demands sugar msp hike

नवी दिल्ली : बदललेल्या परिस्थितीचा विचार करून, साखरेची एमएसपी रू. ४२०० करावी, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. सन २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र…

सोमेश्‍वर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार

Someshwar Sugar

पुणे : कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे पुरस्कार जाहीर झाले असून, बारामतीमधील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा सहवीज प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील साखर उद्योगाने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी…

साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर

sakhar kamgar pratinidhi mandal

सांगली : साखर उद्योगातील कामगारानी १६ डिसेंबर पासून विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ…

साखर उद्योगाबाबतच्या खोडसाळ वृत्ताची केंद्राकडून चौकशी : पाटील

Harshwardhan Patil

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत विदेशी प्रसार माध्यमातून अत्यंत खोडसाळ आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे, असा स्पष्टीकरण देताना, याप्रकरणी केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

कोयता बंद आणि ‘आंदोलन अंकुश’चा व्हायरल व्हिडिओ

Dhanaji Chudmuge

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी तोडणीपूर्वी ऊस दर जाहीर करावेत, यासाठी आंदोलन अंकुश संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. कोयता बंद, गाळप बंद पाडणे, जाब विचारणे असे आंदोलनाचे स्वरूप आहे. पंचगंगा कारखान्याच्या हद्दीत आंदोलन करून, जाब विचारताना आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे…

या राज्यात ऊस दर ४ हजारांवर

Sugarcane co-86032

चंडीगड : पंजाब सरकारने राज्य ऊस शिफारस दरामध्ये (एसएपी) दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील एसएपी प्रति क्विंटल ४०१ वर गेली आहे. म्हणजेच टनाला रू. ४०१० दर. याचबरोबर पंजाब हे देशातील सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य ठरले…

Select Language »