Tag sugarcane news

ऊसतोड मजूर पुरवठा करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

इस्लामपूर(ईश्वरपूर) : ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवण्याचे आमिष दाखवून कामेरी (ता. वाळवा) येथील एका व्यावसायिकाला ८ लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मोहन जयसिंग राठोड (रा. बाराकोटी तांडा, जि. विजापूर) याच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात…

बिबट्याची दहशत : शेतकऱ्याने स्वतःच पेटवून तोडला ऊस

शिराळा : तालुक्यातील उपवळे परिसरात बिबट्याचा वावर आणि अलीकडेच एका नऊवर्षीय बालिकेवर झालेल्या हल्ल्यामुळे ऊसतोड मजुरांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. मजुरांनी ऊस तोडण्यास नकार दिल्याने, अखेर ऊस शेतातच राहू नये म्हणून शेतकरी दिलीप पाटील यांना आपला उभा ऊस पेटवून तोडण्याची…

गौरी शुगरचा ५ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण; शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ

sugar factory

अहिल्यानगर : जिल्ह्यातील हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर कारखान्याने चालू हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि कारखान्याचे चोख व्यवस्थापन यामुळे ही कामगिरी…

बिराजदार कारखान्याकडून मृत ऊसतोड कामगाराच्या कुटुंबीयांना २१ लाख

बीड : वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड मजूर गणेश नामदेव डोंगरे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटने’ने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. समुद्राळ (ता. उमरगा) येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याने डोंगरे यांच्या कुटुंबीयांना २१ लाख रुपयांची आर्थिक…

कारखानदारीत ‘एआय’ व ‘हार्वेस्टर’चा वापर काळाची गरज

Dr. Sanjay Kolate is new Sugar Commissioner

इंदापूर : साखर कारखानदारीसमोरील ऊसतोडणी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात यांत्रिक पद्धतीचा आणि हार्वेस्टरचा प्रभावी वापर करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते…

शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकेल : बोत्रे पाटील

पुणे/श्रीगोंदा: “शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करून त्यांना उसाचा योग्य मोबदला दिला, तरच साखर उद्योग भविष्यात टिकू शकेल,” असे मत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज (युनिट४) कारखान्याला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी…

ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू

मदतीसाठी नातेवाईकांचे ‘बिराजदार’ कारखान्यात आंदोलन उमरगा : तालुक्यातील कोंडजीगड येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यात (क्युनिर्जी इंडस्ट्रीज) एका दुर्दैवी अपघातात ‘रीलस्टार’ ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊसाखाली दबून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी…

तेरणा साखर कारखान्याला प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोटीस

terna sugar factory

धाराशिवच्या राजकारणात पुन्हा नवा कलगीतुरा! तेर(धाराशिव) : ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून नदी पात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने मोठे जलप्रदूषण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, गेल्या १५ दिवसांपासून तेर गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.…

ऊस दरासाठी वसमतमध्ये शेतकरी आक्रमक; कारखाने बंद पाडण्याचा इशारा

वसमत (हिंगोली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अकोली ऊस परिषदेत घेतलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी वसमत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला कडक इशारा दिला…

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

Select Language »