टोकाई कारखाना विक्रीला राज्य बँकेची हरकत

हिंगोली : टोकाई सहकारी साखर कारखाना विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ई निविदा काढण्यात आली आहे. मात्र या निविदेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर हरकत घेतली आहे. मालमत्ता विक्रीची निविदा काढण्या अगोदर आमची परवानगी घेतलेली नाही, असे राज्य सहकारी बँकेचे म्हणणे…











