साखरेवरील अनुदानावरून IMF चा पाकला सज्जड इशारा

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तान सरकारला आयात केलेल्या साखरेवरील कर सवलती आणि अनुदानाच्या निर्णयावरून गंभीर इशारा दिला आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्या ७ अब्ज डॉलर्सच्या सुरू असलेल्या कर्ज करारावर परिणाम करू शकतो. आयएमएफने पाकिस्तानच्या या निर्णयाला…










