एफआरपी रिकव्हरी : डेटा लवकर पाठवा – ‘व्हीएसआय’चे पत्र
पुणे : यंदाचा हंगाम आटोपत आल्यामुळे एफआरपी रिकव्हरी गणनेसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) राज्यातील कारखान्यांना पत्र पाठवून संबंधित डेटा लवकरच भरण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक सल्लागार व्ही. दाणी यांनी जारी केलेल्या पत्राचा तपशील असा… प्रति,सर्व साखर कारखान्यांचे मुख्य केमिस्ट/उत्पादन व्यवस्थापक,…