टेक न्यूज (Tech News)
साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दलची माहिती.
‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!
नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे. भारतात ऊस लागवडीचा आणि साखरनिर्मितीचा इतिहास अत्यंत प्राचीन मानला जातो. त्यामुळे साखरेच्या नावाचा जागतिक प्रवासही […]
From Sharkara to Sugar : The Fascinating Global Journey of Sugar’s Name
Think of what sugar is called in your native language. Ever wonder how that word came about? Here’s the story. Now, India is widely regarded as one of the earliest centres of sugarcane cultivation. The unrefined gravel-like sugar that was made from it was called sharaka in Sanskrit, meaning “gritty.” When traders took it to […]
महाराष्ट्राचे बायोप्लॅस्टिक धोरण : २५ हजार कोटी गुंतवणूक, १ लाख रोजगाराचे लक्ष्य
मुंबई : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उत्पादन (Green Manufacturing) क्षेत्रातील अग्रणी राज्य बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जैव-प्लास्टिक धोरण २०२६’ जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे पहिले स्वतंत्र जैव-प्लास्टिक धोरण असून, पुढील पाच वर्षांत ₹२५,००० कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करणे आणि १ लाख रोजगार निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या […]
इंधन क्रांतीच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल: होंडाची E85 स्कूटर लाँच
नवी दिल्ली: भारताचे इथेनॉल मिश्रण धोरण आता केवळ सरकारी फायलींपुरते किंवा साखर कारखान्यांच्या बोर्डरूमपुरते मर्यादित राहिलेले नाही. होंडा कंपनीने आपली ADV 160 ही स्कूटर थेट E85 इंधनावर (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल) चालणारी आवृत्ती बाजारात आणून एका नव्या राष्ट्रीय प्रयोगाला सुरुवात केली आहे . ही केवळ एक मशीन नसून भारतीय शेतकरी, इंधन कंपन्या आणि सामान्य […]
|| पाऊले चालती पंढरीची वाट ||
आठव येई आषाढी कार्तिकीलाजाऊ पंढरीस विठ्ठल भेटीलावारक-यांचा दिंडीमेळा निघालाएका गावाहून दुसऱ्या गावाला||१|| घेतली फडकी धुडकी साथीलाटोपी उपरणे धोतर जोडीलामस्तकी चंदनाचा टिळा लावलाकोरडा शिधा फडशीत भरला||२|| दिंड्या पताकांचा मेळा वैष्णवांचागजर होई ज्ञानोबा तुकोबाचानसे भेदाभेद झेंडा समतेचाजयघोष विठ्ठल रखुमाईचा||३|| सर्वा ठायी विचार विठूरायाचासमतेचा,विश्वचि माझे घराचादीन दुबळ्यास म्हणे जो आपुलेसकळ जन वंदा त्याची पाऊले||४|| चंद्रभागेच्या वाळवंटी किर्तनऐका टाळमृदंग, वीणा वादनपांडुरंगाचे झाले […]
माळेगाव कारखान्यात विविध पदांसाठी भरती जाहीर
बारामती : माळेगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीनुसार कार्यकारी संचालक, मेकॅनिकल इंजिनिअर, केमिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर तसेच शेती विकास अधिकारी/अधिकारी** अशा महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक […]
घाऊक ते किरकोळ बाजारात साखरेची जोरदार वाढ!
७ महिन्यांत ३२% उसळी; प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत दर पुणे : साखरेच्या दरातील वाढीचा कल कायम असून गेल्या सात महिन्यांत दरात तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो सुमारे ५० रुपयांपर्यंत पोहोचला असून घाऊक बाजारातही तेजी टिकून आहे. गेल्या दहा वर्षांत साखरेच्या दरात मोठे चढ-उतार दिसले असले, तरी यंदा कमी उत्पादन, साठ्यातील […]
ई-20 पेट्रोलबाबत निर्णय नाही; केंद्र सरकारचा खुलासा
नवी दिल्ली : देशात सध्या ई-20 किंवा ई-10 पेट्रोल तात्काळ सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रीमियम पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याबाबतही अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. सरकारकडून सांगण्यात आले की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असली तरी त्यासाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक आणि वाहनांवरील परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात […]
‘वसाका’ कारखान्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार!
आंदोलकांना पोलिसांनी रोखले; तहसीलदारांना निवेदन सादर जालना : कोथेडा (ता. एरंडोल) येथील सहकारी साखर कारखाना ‘वसाका’ विक्री प्रक्रियेला विरोध करत शेतकरी आणि सभासद आक्रमक झाले आहेत. कारखाना तत्काळ सुरू करून ऊस गाळप सुरू करावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलक अंजनी धरणाकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले. यानंतर आंदोलकांनी एरंडोल येथे […]
Launch of the Honda ADV 160 on E85: Turning Headlines into Hope
By Dilip Patil (Director, W. Region – IFGE) India’s ethanol story is no longer confined to policy papers or sugar mill boardrooms. With the Honda ADV 160 now running on E85 fuel, the conversation shifts from “if” to “how fast.” This scooter is more than a machine it’s a symbol of how farmers, fuel companies, […]
साखर उद्योगातील ‘दादा’
अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा कारखान्यावर निर्विवाद सत्ता मिळवली. या निवडणुकीत पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ पैकी २० […]
नाईक कारखान्यात विविध पदांसाठी भरती
सांगली : यशवंतराव विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर (पोस्ट: शिरोली, ता. शिराळा, जि. सांगली) येथे विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयएसओ 9001:2015 प्रमाणित असलेल्या या कारखान्याची दररोज ७५०० टीसीडी गाळप क्षमता असून १०५ केएलपीडी क्षमतेचा आसवणी प्रकल्प तसेच २२ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. कारखान्याच्या इंजिनिअरिंग व […]













