माळेगाव कारखान्याचा उद्या फैसला; चुरशीने ८८. ४८ टक्के मतदान
निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २१ जागांसाठी चुरशीने मतदान झाल्याने ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.…












