SugarToday

SugarToday

सर सय्यद अहमद खान

sir sayed ahmed khan

आज सोमवार, मार्च २७, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०६, शके १९४५सूर्योदय : ०६:३७ : सूर्यास्त : १८:५१चंद्रोदय : १०:३५ चंद्रास्त : ००:२४, मार्च २८शक सम्वत : १९४५संवत्सर : शोभनउत्तरायणऋतू : वसंतचंद्र…

केंद्राच्या धोरणामुळे साखर निर्यातीवर परिणाम : अजित पवार

sagar sugar mill ethanol project launch

सागर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन जालना : केंद्राच्या धोरणात सातत्य नाही, त्यामुळे साखर निर्यातीवर परिणाम होत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. सागर सहकारी कारखान्याच्या ६० हजार लीटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते…

महादेवी वर्मा

mahadevi verma

आज रविवार, मार्च २६, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०५, शके १९४५सूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:५१चंद्रोदय : ०९:४९ चंद्रास्त : २३:२७शक सम्वत : १९४५संवत्सर : शोभनउत्तरायणऋतू : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

डॉ. राहुल (दादा) कदम

Dr. Rahul Dada Kadam Birthday

वाढदिवस विशेष उदगिरी शुगरचे चेअरमन डॉ. राहुल (दादा) कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख. शुगरटुडे परिवाराच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. उदगिरी कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे…

दौंड शुगरला पाहिजेत १५ कर्मचारी

Daund Sugar Factory Bird View

पुणे : आळेगाव येथील दौंड शुगर लि.च्या डिस्टिलरी युनिटसाठी १५ जागा तातडीने भरायच्या आहेत. सिनिअर केमिस्टपासून इलेक्ट्रिशियनच्या या जागा आहेत. दौंड शुगरने प्रसिद्ध केलेली जाहिरात खालीलप्रमाणे

आज शहीद दिन

शहीद दिन

आज गुरुवार, मार्च २३, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०२, शके १९४५सूर्योदय : ०६:४० सूर्यास्त : १८:५०चंद्रोदय : ०७:४५ : चंद्रास्त : २०:३४शक सम्वत : १९४५संवत्सर : शोभनउत्तरायणऋतू : वसंतचंद्र माह :…

सोमेश्वर कारखान्याच्या बगॅस डेपोला आग

Someshwar Bagass Fire

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात अंदाजे एक हजार टन बगॅस भस्मसात झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा आग नियंत्रणात आली. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यात येत आहे.

या वेळचा गुढीपाडवा विशेष

आज बुधवार, मार्च २२, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०१, शके १९४५सूर्योदय : ०६:४१ सूर्यास्त : १८:५०चंद्रोदय : ०७:०६ चंद्रास्त : १९:३६शक सम्वत : १९४५संवत्सर : शोभनउत्तरायणऋतू : वसंतचंद्र माह :…

मांजरा कारखान्यात साडेनऊ लाख पोती साखर उत्पादन

Manjara sugar

लातूर – येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम २०२२-२३ मधील उत्पादित नऊ लाख ५१ हजार व्या साखर पोत्याचे पूजन माजीमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे,…

तनपुरे साखर कारखान्यावर प्रशासक

Tanpure Sugar Factory

नगर – डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ अखेर बरखास्त झाले. त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची एक वर्षांच्या कालावधीसाठी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी त्वरित कारभार ताब्यात घेतला. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे, राहुरीचे सहायक निबंधक (सहकारी…

Select Language »